Am २ Karun pahile ३ loop मारायचे आणि मग १००८ साठी am ४ la पाठवायचे तसेच ११२३ ला am ३ la double करायला सांगायचे
म्हणजे १तास ५३ मिनिटे break
--
Am २ Karun ११२३ cha loop AR१ barobar double करायचा आणि १२०८ पण मारायचा
म्हणजे १२५३ लां free होणार
तिथं पासून एक तास ब्रेक
आणि १३५३ ला AM ४ la पाठवायचे .
म्हणजे , १२५३ नंतर ट्रेन var जायला नको आणि १९६ मिनिटांचा ब्रेक मग घरी