Saturday, February 21, 2015

TANGO 4 CONTROL

TANGO ४ CONTROL

  आयुश्यामध्ये अनेक मित्र भेटतात पण स्मरणात राहावे असे फारच थोडे ! राजेश आढाव त्यातीलच एक . monorail  च्या job मध्ये senior cum friend असलेला हा सर्वानाच मित्र म्हणून आपलासा वाटणारा , सुख दुःख share करणारा , शिकवणारा , गरजेच्या वेळी मदत करणारा असा उत्तम मनुष्य !
  job ला joint झाल्यानंतर माझी आणि राजेश ची ओळख झाली ती एक senior captain म्हणून ! खरच खूप शिकायला मिळाले ह्याच्याकडून ! TRAIN कशी चालवायची , तेव्हा कशी काळजी घ्यायची आणि इतर अनेक गोष्टी त्याने शिकवल्या . कधी TRAIN  RELATED  DOUBTS  त्याला विचारले आणि त्याने उत्तर नाही दिले असे  झाले नाही नाही .
  मदतीसाठी देखील पुढे ; मग ती पैशांची असो कि SUPPORT ची ! समंजस स्वभाव !
 ट्रेन चालवायची कशी हे पहायचे न तर राजेश सोबत तो चालवताना अनुभवणे हा होता . मी मुद्दामहून त्यासोबत अनेकदा गेलोय . CAPTAIN  ला असावेत असे सर्व गुण त्याच्याकडे आहेत . नीटनीटका , SHIRT  PROPER इस्त्री केलेले असा हा एकदा का CAPTAIN च्या SEAT वर बसला कि आधी देवाला नमस्कार करून मगच चावी फिरवायचा . त्याचा असा सुंदर गुण मी आजवर कोणत्याही TRAIN CAPTAIN कडे पाहिला नाही . MONORAIL ची SMOOTH  DRIVING  अनुभवायची तर राजेश चालवताना !!
  असो !
  त्याने दिलेलं आमच्या पहिल्या BATCH च TRAINING  आम्ही विसरणार नाही . त्याचा लज्जतदार जेवणाचा डब्बा तर नाहीच !
राजेश ला त्याच्या भावी CAREER  साठी मनापासून शुभेच्छा !!


राहुल गुरव
२१/०२/२०१५ 

No comments:

Post a Comment