Friday, December 16, 2016

शाबासकी

16/12/2016

नेहमी प्रमाणे ट्रेन घेऊन मी वडाळा ला परतलो होतो . कॅब मधून बाहेर येताच एका व्यक्तीने मला गाठलं , मला विचारू लागला , आप चला रहे थे ना , बहुत मस्त लगा , मै पहिली बार आया मोनोरेल मे । आप सही चला ते हो ।
  त्याची स्तुती सुमने अंबद्न्य म्हणून स्वीकारली आणि मी माझ्या ब्रेक ला निघून गेलो .
   दुसऱ्या loop साठी पुढच्या लूप नंतर परत वडाळा ला आलो तेव्हा परत तो माणूस समोर येऊन हात मिळवू लागला . म्हंटलं , आप वापस ? तो म्हणाला , मेरा काम हो गया । अब  वापस जा रहा हु ।
   मी ok म्हणून निघालो , तर तो माझ्या मागे मागे आला , आणि विचारू लागला , आप अभी यह ट्रेन लेके नही जा रहे क्या ?
   मी : नही । अभी मेरा ब्रेक है , इसके बाद के बाद का ट्रेन मेरा है ।

त्या व्यक्तीने गोंधळून इकडे तिकडे पाहिलं , मला विचारलं , " आप को वापस आने मे कितना समय लगेगा ? "
मी : 30 मिनिटं
तो : ठीक है । मै प्लॅटफॉर्म पे intazaar करता हूं । लेकीन मुझे आप चलाते वक्त हि जाना है ! आप मस्त चलते हो ।
  मी ऐकून खुश झालो , पण त्याला 30 मिनिटे थांबवणे योग्य नव्हते , मी बोललो त्याला
" आप ये ट्रेन से जाईये , ये कॅप्टन भी मस्त चलाता है । "
तेव्हा कुठे तो गेला .

ऑफिस च्या ह्या धामधुमीत शाबासकीची अशी थाप मिळाली की काम करायला नकळत उत्साह येतो .

Ambadnya

Wednesday, November 30, 2016

परफेक्ट अवधूत

  मोनोरेल मी जॉईंट केल्यानंतर अनेक मित्र झ्हाले . परंतु काही मित्र हे खास आठवणीत राहावे असे , त्यातीलच एक म्हणजे अवधूत .
   अवधूत आठवणीत राहण्यामागचे कारण म्हणजे अवधूतचे बरेचसे सेक्रेटस मला आणि माझंही बरचसे त्याला माहिती आहे. मला माझ्या पर्सनल life मध्येही त्याने अगदी मोठया भावाप्रमाणे मला मार्गदर्शन केलं आहे .
   सर्वांशी मिळून मिसळून राहणारा , कोणाशी भांडण केलं आहे ह्याने , असं मला गेल्या 3.5 वर्षात तरी कधीच ऐकू नाही आलं , अरे हो - पॉल सरांसोबत केलं होतं .
   शांत स्वभावाचा वगैरे असं काही नाही आहे  -पण मनमोकळा नक्कीच आहे .कोणाला काही सल्ला द्यायचा असल्यास छान समजावून पण सांगतो .
  Comms department चे स्वप्न पाहणाऱ्या ह्या अवधूत ला अचानक OCC ची संधी आली , त्याने ती उत्कृष्ट पणे पेलली सुद्धा !
   असा एकही कॅप्टन नाही ज्याने काहीच कांड केले नाहीत , मोनोरेल च्या इतिहासात Stinger तोडून अवधूत ने Scomi मध्ये स्वतःचे नाव उज्वल केले आहे . असा हा हिरो !
   आता विवाहबंधनात अडकलेल्या ह्या परफेक्ट माणसाच्या आयुष्यात एकाचवेळी नव्या नोकरी ची संधी हि आली , हे ह्याच भाग्यच ।
   छोकरी सोबत त्याला नोकरीही मिळावी , हे ह्याच्या कुटुंबाचे शुभ पायगुणच अवधूत ने समजले पाहिजे .

  अवधूतला त्याच्या भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा !!

Saturday, August 20, 2016

3+1 Rp / 7 captains / ar2 / PEAK HOURS

Condition :

( Peak hours duty schedule )

1. No duty schedule.

2. He will drive 1-1 loop of am1 , am2 , ar1. ज्यांना 7 लूप आहेत त्यांचे .

3. लूप मारणे सोपे होण्यासाठी 09:13 चा एकाचा लूप मारावा व त्यापाठोपाठ दुसरया एकाचा मारावा  .इथे 2 लूप संपतात.

Saturday, May 28, 2016

हा s s काय !!!

हा s s काय !!!

मध्यम उंची , कुरळे केस , चष्मा , शर्टचे इन कुठूनसे निघालेले - , बाकदार चाल अशा ऐटीचा माझा दोस्त 'अक्षय दाभोलकर '. मोनोरेल च्या job ला आम्ही एकत्रच काम केले . अत्यंत साधा दिसणारा अक्षय साधा मुळीच नाही हे प्रत्येकाला ठाऊक आहे . मस्ती चे किडे ह्याच्या अंगात मनसोक्त खेळतात .OFFICE ला TIME  वर येण्याचे अक्षय चे वांदे  होते . तसा सगळ्यात जवळ राहणारा BIKE  वापरणारा असला तरी हा १० मिनिटे उशिराच !!

   एकदा अक्षय ची आणि मी NIGHT  SHIFT होती . हा BIKE ने येणार असल्याने मी त्याला SION ला भेटायला सांगितले. हा भाई , आधीच घरातून उशिराच निघाला , आणि जो भरधाव निघाला तो SION BYPASSS करून OFFICE ला पोचला  सुद्धा ! मी HIGHWAY  ला उभा राहून फोन वर फोन करतोय पण हा कसला उचलतोय !!! FINALLY  ह्याने फोन उचलला आणि बोलतो , " अरे अरे sorry  sorry  मी विसरूनच गेलो , आता मी office  ला पोचलोय . तू ये taxi  करून  " असला माझ्या डोक्यात गेला ना  हा , काय सांगू !!! असो ! पण त्यानंतर कधी असा वाईट अनुभव नाही आला . 

   मनाने प्रेमळ , helpful  ( not  for  extra  loop ) , आणि  मनसोक्त  समोरच्याची खेचणारा असा हा माझा मित्र आता further  studies  साठी  U.S. ला जात आहे .  U.S. तर आम्ही फक्त जगाच्या नकाशावर पाहून समाधान मानतो तिथे हे राव २ years  studies  साठी जात आहे .  U.S. चे ticket  confirm  झाले  तेव्हा  मला  बोलला  ," आधी excitement होती रे राहुल , पण आता tension  पण येतंय  , कसं  होईल  ? " मी म्हणालो , " tension  आले ना  कि watsapp calling  कर  आम्हाला "  . अक्षय भावुक झाला होता . ह्याच्या  send off  time  ला मी नेमका Goa ला असल्याने  attend  नाही करू शकलो . 

 

 माझ्यातर्फे आणि संपूर्ण मित्र परिवारातर्फे 

अक्षयचे 

हार्दिक अभिनंदन !!

- राहुल गुरव 

२ एप्रिल २०१५ 

The Paul

  A well Trained & Experienced Train Captain from Malaysian Monorail appointed as a TRAIN OPERATION MANAGER IN MUMBAI MONORAIL ; cause of his way of Smart & Young Thinking & Guidance .
   Name is 'Paul Raj Tamilsilvan'
   I am here to express my feelings to him in the time he has spent with us in this company.
    It is very sorrowful condition for us that he is leaving us however, it is also the time to cheer his Transfer with higher Grade . It is very sad moment to say him a goodbye after working with him for a nice long 3 years. However, we can do nothing with the time and its strategy.
    I am remembering some special moments with TANGO 01 ☺
    Very first day on June 2013 when I saw him , I was excited to learn Train driving from him . His guidence & knowledge about Train is really ultimate . That time ,  He came to meet every train captain in Tc room daily . It was happiest & funniest time for every captain. Before launching Monorail for revenue , we had  dinner in tc room . I also observed his smart way to talk & hispersonality . Whenever i was in trouble , he sorted out issues very tactfully & saved my Job .😊
     A long duration of 3 years time has spent without our knowledge. It seems that, it was yesterday when I joined the company under Paul Sir and the time of his going has come today very soon. How the enjoyable moment was with him, I never forget. His great achievements has inspired us a lot and would be continued in the future with us. We missed to hear  Guitar from him .
    He has nice management skills, good sense of humor and trustworthiness. I experienced a lot in this company working along with him however, I am a little bit sad that whoever will be my next boss. It is likely a fearful condition for me to leave my best boss and work under new boss.
  
   Thank you boss for your all support, friendship, and help. Please forgive us for all mistakes which we have made unknowingly. I wish you All the best and success for your new projects. I hope you will be in touch with us and guide us time to time accordingly.
   And Sir , You Just don't listen the Good news from Us , You have to come and join My Wedding Function .
   We would also like to hear Good news of you !!

Thank you

RAHUL GURAV
RG241